Rohit Sharma Press Conference : सब टीम को इंडिया को हराना है! मजा लेने दो उन्हे; रोहितने घेतली बांगलादेशची फिरकी, Video

IND vs BAN 1st Test १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी सुरू होतेय आणि कर्णधार रोहित शर्माने ही मालिका हलक्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले.
Rohit Sharma press conference LIVE
Rohit Sharma press conference LIVEesakal
Updated on

Rohit Sharma press conference LIVE: भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. कर्णधार रोहित शर्माने ही मालिका हलक्यात घेणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक संघाला भारताविरुद्ध जिंकायचे असते, तर त्यांना तशी विधानं करू द्या.. आम्ही आमचं काम करू, असे रोहितने म्हटले. यावेळी रोहितने बांगलादेशची फिरकी घेतली आणि सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.