IND vs NZ 1st Test : भारतीय संघावर १४ वर्षांनंतर ओढावली नामुष्की, नावावर नोंदवले गेले बेक्कार विक्रम; न्यूझीलंडची लय भारी कामगिरी

India vs New Zealand 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघ पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पूर्णपणे बॅकफूटवर पडल्याचे दिसतेय. पावसाने सामन्यात पुन्हा व्यत्यय आणल्याने सामना थांबवण्यात आला आहे.
IND vs NZ 1st Test
IND vs NZ 1st Test day 2esakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय चाहत्यांना पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात धक्क्यांमागून धक्के पचवावे लागले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला १२ धावांत ३ धक्के बसले आहेत. पावसाने हजेरी लावल्याने आता मॅच थांबवण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली आणि त्यामुळे भारतीय संघाच्या नावावर नकोसे विक्रम नोंदवले गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.