IND vs NZ 1st Test : विराट ०, सर्फराज ०, KL Rahul ०, जडेजा ०; भारताचे ६ फलंदाज ३४ धावांत तंबूत

India vs New Zealand 1st Test day 2 Marathi Updates : न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी यजमान भारताची गोची केली आहे. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचे पाच फलंदाज माघारी परतले आहेत.
IND vs ENG 1st Test
IND vs ENG 1st Testesakal
Updated on

IND vs NZ 1st Test day 2 Marathi Updates : भारतीय संघाची अवस्था फार वाईट झाली आहे. बांगलादेशविरुद्ध विजयाची डरकाळी फोडणारा भारत न्यूझीलंडविरुद्ध अपयशी ठरताना दिसतोय. विराट कोहली, सर्फराज खान व लोकेश राहुल यांना धावांचे खातेही उघडता आलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.