IND vs NZ 1st Test : Virat Kohli चा भीमपराक्रम! गाजवलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट अन् कसोटीत विक्रमी झेप

IND vs NZ 1st Test : विराट कोहली-सर्फराज खान यांनी फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.
Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

IND vs NZ 1st Test : विराट कोहली-सर्फराज खान यांनी फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३५६ धावांची आघाडी घेतली, परंतु भारताकडून दुसऱ्या डावात पलटवार झाला. कोहली व सर्फराज यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना भारताला मजबूत धावसंख्या उभारून दिली. विराटने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.