IND vs NZ 2nd Test: ऋषभ पंत खेळणार, KL Rahul चा बचाव...; Gautam Gambhir ने सांगितला पुणे कसोटीचा प्लान

India vs New Zealand 2nd Test : भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. गेले दोन दिवस गौतम गंभीर, रोहित शर्मा पुणे स्टेडियमची खेळपट्टी निरखून पाहत आहेत.
IND vs NZ KL Rahul
IND vs NZ KL Rahulesakal
Updated on

IND vs NZ 2nd Test in Pune Gautam Gambhir press conference: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. आता गुरुवारपासून दुसरी कसोटी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठी भारतीय खेळाडूंनी चांगली तयारी केलेली दिसतेय.. रोहित शर्मा, विराट कोहली, सर्फराज खान, लोकेश राहुल, शुभमन गिल यांनी नेट्समध्ये फिरकीपटूंच्या माऱ्याचा सामना केला. पुण्याची खेळपट्टी ही फिरकीसाठी पोषक असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.