IND vs NZ 2nd Test : निगेटीव्ह कॅप्टन...! रोहित शर्मावर बरसले Sunil Gavskar; नेमकं काय झालं असं?

India vs New Zealand 2nd Test : भारतीय संघाने पुणे कसोटीत सामन्यावर चांगली पकड घेतली आहे. तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वावर टीका होतेय, कारण...
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test esakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात झाली. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी पोषक असल्याने दोन्ही संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी ३ फिरकीपटूंसह मैदानावर उतरले. नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि अपेक्षेप्रमाणे जलदगती गोलंदाजांना सुरुवातीला काही मदत मिळाली नाही. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने ८व्या षटकात आर अश्विनला गोलंदाजीला आणले आणि त्याने विकेट मिळवून दिली. डेव्हॉन कॉनवे व विल यंग यांनी भारतीय फिरकीपटूंना हैराण केले आणि त्यावरून महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) कर्णधार रोहितवर संतापलेले दिसले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.