IND vs NZ 2nd Test : What a Ball... रोहित शर्मा गांगरला, टीम साऊदीनं स्टम्प उडवला; तरीही दिवस भारताच्या नावावर राहिला

India vs New Zealand 2nd Test : वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीचा पहिला दिवस गाजवला. त्याने ७ विकेट्स घेताना वैयक्तिक विक्रम केलेच, शिवाय न्यूझीलंडचा पहिला डावही गुंडाळला.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test esakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडविरुद्धचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. वॉशिंग्टन सुंदर ( ७-५९) व आर अश्विन ( ३-६४) यांच्या फिरकीसमोर किवींनी पाट्या टाकल्या. वॉशिंग्टनने किवीच्या पाच फलंदाजांचे त्रिफळे उडवले. कर्णधार रोहित शर्मा भोपळ्यावर माघारी परतल्याने संघ थोडासा बॅकफूटवर गेला आहे. पण, यशस्वी जैस्वाल व शुभमन गिल या युवा फलंदाजाने दिवसअखेरपर्यंत भारताचा डाव सावरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.