IND vs NZ 2nd Test : 'सुंदर' खेळ...! वॉशिंग्टनच्या ७ विकेट्स, आर अश्विनचा दरारा; न्यूझीलंडचा डाव गुंडाळला

India vs New Zealand 2nd Test : ३ वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात परतलेल्या वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीत प्रभावी कामगिरी केली...
IND vs NZ
IND vs NZ 2nd Test esakal
Updated on

India vs New Zealand 2nd Test: भारतीय संघाने पुणे कसोटीचा पहिला दिवस गाजवताना न्यूझीलंडला गुंडाळले. तीन वर्षांनतर कसोटी संघात परतलेल्या वॉशिंग्टन सुंदरच्या ( Washington Sundar ) निवडीवरून माजी फलंदाज सुनील गावस्करांनी टीका केली होती. पण, त्याच सुंदरने सात विकेट्स घेताना किवींना धक्के दिले. कसोटी कारकीर्दितील ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्याआधी आर अश्विनने ( R Ashwin) तीन धक्के देत आपला दरारा दाखवला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.