Rohit Sharma: थांबायचं नाय गड्या...! हिटमॅनने क्रिकेटमधून निवृत्तीबाबत दिले मोठे संकेत

Rohit Sharma on his Future: रोहित शर्माने आगामी काळातील त्याच्या क्रिकेटबद्दल मोठे भाष्य केले आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma News: भारतीय क्रिकेट संघाने जूनच्या अखेरीस टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकली. या विजेतेपदानंतर कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

पण असे असले तरी त्याने वनडे आणि कसोटीत खेळणे कायम करणार असल्याचे सांगितले होते. पण अनेकांना असा प्रश्न पडला की तो नजीकच्या काळात वनडे आणि कसोटीतूनही निवृत्त होणार का? पण अद्याप तरी त्याची अशी काही योजना नसल्याचे त्याने सांगितले असून त्याला आणखी यश मिळवायचे असल्याचेही त्याने सांगितले आहे.

स्टार स्पोर्ट्सने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी झालेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये रोहित म्हणत आहे की त्याला आता थांबायचे नाहीये.

Rohit Sharma
Rohit Sharma येत असेल तर...! ५० कोटी राखून ठेवल्याच्या चर्चांवर LSG मालकांचे मोठं विधान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.