ऑस्ट्रेलिया BGT मध्ये भारताला लोळवेल! रोहितची टीम फक्त १ मॅच जिंकेल; वाचा कुणी केलाय हा दावा?

India tour Australia: घरच्या मैदानावरील न्यूझीलंडविरुद्ध मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
IND vs AUS
IND vs AUSesakal
Updated on

India vs Australia Test Series: भारतीय संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत प्रथमच व्हाईट वॉश पत्करावा लागला. न्यूझीलंडच्या ३-० अशा विजयाने भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. आता भारताला WTC Final साठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय मिळवावा लागेल नाहीतर अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ४-० असा विजय शक्य नसल्याचा दावा केला होता. त्यात आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने ही मालिका यजमान जिंकेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()