IND vs BAN 1st Test: Rohit Sharma ६ धावांवर, शुभमन गिलचा भोपळा; २४ वर्षीय गोलंदाजाने भारताला दिले धक्के

India vs Bangladesh LIVE Score, 1st Test Day 1: भारतीय संघाला पहिल्या सत्रात मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला जीवदान मिळूनही मोठी खेळी करता आली नाही.
IND vs BAN 1st TEst
IND vs BAN 1st TEstesakal
Updated on

IND vs BAN 1st Test Live updates in Marathi: जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या ( WTC Final) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज मैदानावर उतरला आहे. जवळपास ४५ दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाचा क्रिकेट हंगाम पुन्हा नव्याने सुरू होत आहे. आता चाहत्यांना नॉन स्टॉप क्रिकेट पाहता येणार आहे. पण, पहिल्याच डावात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) अपयशी ठरला. पाकिस्तानची भंबेरी उडवणाऱ्या २४ वर्षीय गोलंदाज हसन महमूदने ( Hasan Mahmud) ही विकेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.