IND vs BAN 1st Test: ''मुझे क्यू मार रहे हो''; Rishabh Pant अन् लिटन दास यांच्यात वाद Video Viral

India vs Bangladesh 1st Test Live: भारतीय संघाला पहिल्या सत्रात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली हे तीन धक्के बसले. यशस्वी जैस्वाल व ऋषभ पंत यांनी डाव सावरला आहे.
Rishabh Pant vs Litton Das In IND vs BAN Test Match
Rishabh Pant vs Litton Das In IND vs BAN Test MatchEsakal
Updated on

IND vs BAN 1st Live Test Cricket updates in Marathi : रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या तिघांना अपयश आल्यानंतर ऋषभ पंत व यशस्वी जैस्वाल यांनी भारताचा डाव सावरला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर Rishabh Pant कसोटी क्रिकेटमध्ये परतला आहे. ६३४ दिवसानंतर कसोटी खेळणाऱ्या ऋषभला डिवचण्याचा प्रयत्न बांगलादेशच्या खेळाडूंकडून होताना दिसला आणि यष्टिरक्षक लिटन दास ( Litton Das)ने त्याच्यासोबत शाब्दिक वादावादी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.