IND vs BAN 1st Test : R Ashwin चा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाही ऑल राऊंडरला हे जमलं नाही, जे 'अण्णा'ने केलं; ४ भारी विक्रम

India vs Bangladesh 1st Test Live : ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल यांनी आधार दिल्यानंतर आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी शतकी भागीदारी करून बांगलादेशला बॅकफूटवर टाकले.
IND vs BAN 1st TEst
IND vs BAN 1st TEstesakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Live updates in Marathi : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) च्या अर्धशतकी खेळीला ऋषभ पंतची साथ मिळाल्यामुळे भारताचा अडखळलेला डाव सावरला. त्यानंतर आर अश्विन व रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करून बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला होता. Ravindra Jadeja जखमी होता होता वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.