IND vs BAN 1st Test : Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला; कसोटीत ८९ वर्षांत असा पराक्रम कोणालाच नाही जमला

India vs Bangladesh 1st Test Live : २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यापासून त्याने मोठा विक्रम केला आहे. आज त्याने ८९ वर्षांचा विक्रम मोडला.
IND vs BAN 1st TEst
IND vs BAN 1st TEstesakal
Updated on

India vs Bangladesh 1st Test Live updates in Marathi : भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) आणि ऋषभ पंत यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ चेंडूंत ६२ धावा जोडल्या. यशस्वीने अर्धशतकी खेळी करून इतिहास घडवला.. कसोटी क्रिकेटमध्ये मागील ८९ वर्षांत असे कुणालाच नव्हते जमले, ते यशस्वीने करून दाखवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.