IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या

IND vs NZ 1st Test :सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी भारत-न्यूझीलंड कसोटीचा चौथा दिवस गाजवला, पण नव्या चेंडूसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुन्हा घाम फोडला.
IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या
Updated on

IND vs NZ 1st Test :सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी भारत-न्यूझीलंड कसोटीचा चौथा दिवस गाजवला, पण नव्या चेंडूसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुन्हा घाम फोडला. विलियम ओरोर्कने अचूक मारा करताना टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. संघाच्या ४०८ धावा असताना सर्फराज बाद झाला आणि त्यानंतर पुढील ५४ धावांत भारताचे ७ फलंदाज तंबूत परतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.