''तो गाडीतून उतरला, ट्रक ड्रायव्हरशी भिडला, धरली कॉलर अन्...,'' Gautam Gambhir ने घातलेल्या 'राड्या'ची गोष्ट

Indian head coach's street fight with Truck driver Viral News: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हा तापट स्वभावाचा आहे, हे सर्वांना माहित्येय. पण, त्याने मैदानाबाहेरही राडा घातला होता. तो चक्क ट्रक ड्रायव्हरशी मारामारी करायला गेला होता.
gautam Gambhir
gautam Gambhiresakal
Updated on

Gautam Gambhir street fight with Truck driver: भारतीय संघ गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी चेन्नईत सरावाला लागला आहे. १९ सप्टेंबरपासून पहिली कसोटी सुरू होत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत ट्वेंटी-२० मालिका जिंकली, परंतु वन डे मालिकेत हार मानावी लागली. आता कसोटी मालिकेत विजयासाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि गौतम गुरूजींनी खेळाडूंची शाळा भरवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.