T20 World Cup 2026 साठी अशी असेल टीम इंडिया; सूर्यकुमार कॅप्टन, ऋतुराजला संधी; संजू सॅमसन दुर्लक्षित

Who will replace Rohit Sharma? ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
ruturaj Gaikwad
ruturaj Gaikwadesakal
Updated on

India's Probable Squad For 2026 T20 World Cup: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावून आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा दुष्काळ संपवला. १७ वर्षांनंतर भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. या विजेतेपदानंतर रोहितसह विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. वर्ल्ड कपनंतर झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवले गेले. पण, T20 WC 2026 साठी कशी असेल टीम इंडिया याचा अंदाज बांधता येण्यासारखा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.