INDW vs NZW: न्यूझीलंडचा पलटवार, Brooke Halliday चे खेळीने टीम इंडियाच्या मेहनतीवर फिरवले पाणी

INDW vs NZW 3rd ODI: माहिला वन-डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारताला २३३ धावांचे आव्हान दिले आहे.
india vs new zeland womens
india vs new zeland womensesakal
Updated on

INDW vs NZW 3rd ODI: भारत-न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या सुरूवातीला भारताने वर्चस्व दाखवले. न्यूझीलंडला पहिल्या २५ षटकांत ५ विकेट्स गमावून ८९ धावा करता आल्या. पण, ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ब्रुक हॅलिडेने न्यूझीलंडची खेळी सावरली आणि सामन्यात पुनरागमन केले. न्यूझीलंडची धावसंख्या २०० पार घेऊन जाण्यात हॅलिडेचे महत्वाचे योगदान आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद १३२ धावा केल्या. भारताला सामना व मालिका जिंकण्यासठी २३३ धावांची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.