IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

All Teams after IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ लिलावानंतर चेन्नई, गुजरात, पंजाब संघात सर्वात जास्त खेळाडू आहेत, तर राजस्थान, हैदराबादकडे सर्वात कमी खेळाडू आहेत. सर्व संघात कोणते खेळाडू किती रुपयांना सामील झाले आहेत, याची संपूर्ण लिस्ट पाहा.
All Squads IPL 2025
IPL 2025 Auction All TeamsSakal
Updated on

IPL 2025 Auction All Details: इंडियन प्रीमियर लीग २०२५ मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडला. या लिलावातून सर्व संघांनी आपली संघबांधणी केली आहे.

या लिलावातून साधारण पुढील तीन हंगामाच्या दृष्टीने फ्रँचायझींनी संघ सज्ज करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे बऱ्याच युवा खेळाडूंवरही मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. अनेक खेळाडूंना १० कोटींहून अधिकची बोली लागली.

इतकेच नाही, तर ऋषभ पंतसाठी लखनौ सुपर जायंट्स संघाने २७ कोटींची बोली लावली, तर श्रेयस अय्यरसाठी पंजाब किंग्सने २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली. कोलकाता नाईट रायडर्सने वेंकटेश अय्यरला संघात घेण्यासाठी २३.७५ कोटी रुपये मोजले. हे तिघेही आयपीएल लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरले आहेत.

All Squads IPL 2025
IPL Mega Auction 2025: मुंबई इंडियन्सने १८ वर्षीय 'मिस्ट्री स्पिनर'साठी मोजले कोट्यवधी! कोण आहे हा Allah Ghazanfar?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.