IPL 2025 लिलाव रियाधमध्ये रंगणार अन् तारीखही ठरली? महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ लिलावाबाबत गेल्या महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आता याबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.
IPL 2025
IPL 2025 AuctionSakal
Updated on

IPL 2025 Auction: यंदाचा आयपीएल लिलाव सौदी अरेबियामधील रियाध या शहरामध्ये रंगण्याची शक्यता आहे. हा बहुप्रतीक्षित लिलाव येत्या २४ व २५ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे वृत्त समोर आले आहे. बीसीसीआयकडून यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

मागील वर्षी दुबई येथे आयपीएल लिलाव पार पडला होता. यंदाही आयपीएल लिलाव तेथेच करण्याचा विचार करण्यात येत आहे, तसेच लंडन व सिंगापूर या शहरांमध्येही आयपीएल लिलाव करण्याचा विचार करण्यात येत होता, पण सौदी अरेबिया देशाला प्राधान्य देण्यात येत आहे.

IPL 2025
IPL Retention Auction Explainer : आयपीएल खेळा, पण Conditions Apply..! BCCI च्या नवीन नियमांचा 'गुंता' सोप्या भाषेत समजून घ्या
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.