काव्या मारनच्या हाती 'हिरा' लागलाय! IPL 2025पूर्वी असा कसा जाऊ देणार; SRH च्या खेळाडूचे २०२४ मध्ये अचंबित करणारे रेकॉर्ड्स

IPL 2025 Mega Auction Travid Head : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला जोर धरत आहे. आयपीएल ऑक्शनपूर्वी प्रत्येक खेळाडू फ्रँचायझीने आपल्याला रिटेन करावे, यासाठी जोर लावतोय.. पण, काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादला त्याची चिंता नाही..
Travis Head
Travis Headesakal
Updated on

IPL 2025 Mega Auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तयारीला जोर धरत आहे. आयपीएल ऑक्शनपूर्वी प्रत्येक खेळाडू फ्रँचायझीने आपल्याला रिटेन करावे, यासाठी जोर लावतोय.. पण, काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेडला ( Travis Head ) तसं काही करण्याची आवश्यकता भासत नाही. त्याची कामगिरीच चोख होतेय आणि हाती लागलेला हिरा काव्या मारन नक्कीच गमावणार नाही. २०२४ हे वर्ष त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गाजवले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.