IPL 2025 Players Retention Live: हार्दिक पांड्याच राहणार मुंबईचा कर्णधार! सर्व संघांच्या रिटेन खेळाडूंची पाहा संपूर्ण लिस्ट
IPL 2025 Retention Announcement Live Updates: आयपीएल २०२५ लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात रिटेन करणार हे निश्चित होणार आहे. त्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या.