IPL 2025 Auction : २०४ खेळाडूंसाठी ६४१.५ कोटींचं बजेट! PBKS सेफ, पण अन्य फ्रँचायझींची कसोटी; BCCI ने दिली सर्व माहिती

IPL 2025 Player retentions list announced - इंडियन प्रीमियर लीग २०२५ सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी बंद झाली.
IPL 2025 Player retentions list
IPL 2025 Player retentions list esakal
Updated on

IPL 2025 Player retentions list announced - इंडियन प्रीमियर लीग २०२५ सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी बंद झाली. सर्व १० फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी IPL कडे सोपवली. संघांनी एकूण ४६ खेळाडूंना कायम ठेवले असून, एकूण ५५८.५ कोटी रुपये त्यासाठी खर्च केले गेले आहेत. प्रत्येक फ्रँचायझीला २५ खेळाडूंचा संघ तयार करायचा आहे आणि त्यासाठी बीसीसीआयने प्रत्येकाला १२० कोटींच बजेट दिलं आहे. फ्रँचायझींना जास्तीत जास्त पाच कॅप्ड खेळाडूंसह जास्तीत जास्त सहा खेळाडू (रिटेन्शन/राईट टू मॅच) ठेवण्याची परवानगी होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.