IPL 2025 Retention : गुजरात टायटन्स परदेशी 'बाबू'ला देणार १८ कोटी अन् Shubman Gill ला दाखवणार 'ठेंगा'; कॅप्टन ऑक्शनमध्ये उतरणार?

IPL 2025 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ऑक्शन होण्याचा अंदाज आहे. पण, त्यापूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे.
shubman gill
shubman gillesakal
Updated on

Indian Premier League 2025 Shubman Gill : आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी आतापर्यंत सर्वच फ्रँचायझींची तयारी पूर्ण झाली आहे. BCCI ने आयपीएल लिलावासाठी काही नियमावली तयार केली आहे आणि त्यानुसार फ्रँचायझीला ६ खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. त्यामुळे फ्रँचायझींची यादी तयार असलेच आणि त्यात अनेक धक्कादायक निर्णय पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात टायटन्स कर्णधार शुभमन गिल याला पहिल्या रिटेनची पसंती देण्याची शक्यता कमी आहे आणि त्यामुळे नाराज गिल ऑक्शनमध्ये दिसू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.