IPL Retention 2025 : Shreyas Iyer ला वगळून कोलकाता नाइट रायडर्सचे 'हम पाँच'ठरले! कर्णधारालाच का बाहेर केले?

KKR IPL Retain Player List : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी फ्रँचायझीला रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे येत्या ३ दिवसांच्या आत IPL कडे सोपवायची आहे.
Shreyas Iyer
Shreyas Iyeresakal
Updated on

Kolkata Knight Riders top 5 player : आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी आता सर्वच फ्रँचायझीने कंबर कसली आहे. १० फ्रँचायझींची संघात कायम ठेवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावे ठरली आहेत. यामध्ये काही धक्कादायक निर्णय पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने मागील पर्वात केलेली चूक यंदा सुधारतील अशी अपेक्षा आहे, तर पंजाब किंग्स एकच खेळाडू कायम ठेवून पुन्हा नव्याने संघबांधणीसाठी उत्सुक आहेत. बीसीसीआयने मेगा ऑक्शनसाठी प्रत्येकी फ्रँचायझीला १२० कोटींचं बजेट दिलं आहे. त्यातील जवळपास ७९ कोटी हे ६ खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी खर्ची होणार आहेत. तशी अटच बीसीसीआयने ठेवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.