IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

Nehal Wadhera RTM Card : मुंबई इंडियन्सन ४५ कोटी रक्कम खिशात घेऊन मेगा ऑक्शनसाठी आले होते. पण, त्यांनी पाच-सहा तास एकाही खेळाडूला ताफ्यात घेतले नाही.
Mumbai Indians
Mumbai Indians esakal
Updated on

Mumbai Indians Stratagy IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सन ४५ कोटी रक्कम खिशात घेऊन मेगा ऑक्शनसाठी आले होते. पण, त्यांनी पाच-सहा तास एकाही खेळाडूला ताफ्यात घेतले नाही. इशान किशनच्या नावाची ते वाट पाहतात, असे वाटले होते. पण, त्यालाही त्यांनी जाऊ दिले. जोफ्रा आर्चर यालाही त्यांना आपल्या ताफ्यात घेता नाही आहे. रात्री ११.१५ वाजेपर्यंत मुंबई इंडियन्सने एक कॅप्ड व तीन अनकॅप्ड खेळाडूंना करारबद्ध केले. त्यात त्यांनी RTM Card हाताशी असूनही एका महत्त्वाच्या खेळाडूला ताफ्यात न घेतल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. ही चूक त्यांना आयपीएल २०२५ मध्ये महागात पडू शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.