Rishabh pant say goodbye to DC: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शमध्ये यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्यासाठी सर्वाधिक २७ कोटींची बोली लावली गेली. लखनौ सुपर जायंट्नसे लिलावापूर्वी लोकेश राहुलला रिलीज केल्यानंतर त्यांना कर्णधार हवा होता. त्यात दिल्ली कॅपिटल्सने ऋषभला रिलीज करून प्रत्येक संघांना संधीच दिली आणि LSG ने संधीचं सोनं केलं. त्यानंतर ऋषभची पोस्ट चर्चेत आली आहे.