Ishan Kishan: छोटा पॅकेट बडा धमाका! इशान किशनचे १० षटकारांसह तुफानी शतक, पाहा Video

Ishan Kishan Century in Buchi Babu: इशान किशन भारतीय क्रिकेटच्या प्रवाहात पुन्हा परतत असून त्याने झारखंडचे नेतृत्व करताना आक्रमक शतकी खेळी केली आहे.
Ishan Kishan
Ishan KishanSakal
Updated on

Ishan Kishan Century: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन होत आहे. तो सध्या तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या बुची बाबू या आमंत्रितांच्या स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करत आहे. या स्पर्धेत त्याने मध्य प्रदेशविरुद्ध शतकी खेळी केली आहे.

या सामन्यात मध्यप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ९१.३ षटकात सर्वाबाद २२५ धावा केल्या. त्यानंतर झारखंड संघाने शिखर मोहनची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. पण त्यानंतर शरण दीप सिंग, विकास विशाल, कुमार सुरज आणि आदित्य सिंग यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.

Ishan Kishan
Ishan Kishan : इशान किशनचं डोकं भानावर आलं; BCCI च्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला महत्त्वाचा निर्णय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.