Kieron Pollard: 6,6,6,6,6... पोलार्डचा रुद्रावतार! राशिद खानविरुद्ध ठोकले सलग 5 षटकार, Video पाहा

Kieron Pollard 5 Sixes to Rashid Khan: द हंड्रेड स्पर्धेत कायरन पोलार्डने राशिद खानवर आक्रमण करताना सलग ५ षटकार ठोकले.
Kieron Pollard hit 5 consecutive sixes to Rashid Khan
Kieron Pollard hit 5 consecutive sixes to Rashid KhanSakal
Updated on

Kieron Pollard 5 Sixes Video: द हंड्रेड स्पर्धे इंग्लंडमध्ये सध्ये सुरू आहे. या स्पर्धेत साऊथॅम्पटनला शनिवारी ट्रेंट रॉकेट्स आणि साऊदर्न ब्रेव्ह संघात सामना झाला.

या सामन्यात साऊदर्न ब्रेव्हकडून खेळताना कायरन पोलार्डने तुफानी फलंदाजी केली. त्यामुळे अवघा एक चेंडू राखून या संघाने २ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात पोलार्डने राशिद खानच्या ५ चेंडूंवर सलग ५ षटकारही मारले.

या सामन्यात ट्रेंट रॉकेट्सने साऊदर्न ब्रेव्हसमोर १०० चेंडूत १२७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २० चेंडूत साऊदर्नला ४९ धावांची गरज होती, पण हातात ४ विकेट्सच बाकी होत्या.

Kieron Pollard hit 5 consecutive sixes to Rashid Khan
Kieron Pollard: 'फक्त मी मुंबईचाच...'; पोलार्डने निवृत्तीचे शेअर केली भावनिक पोस्ट
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.