IPL 2025: 'मला स्वातंत्र्य मिळेल त्या ठिकाणी...' KL Rahul ने अखेर लखनौ संघासोबचा प्रवास थांबवण्यावर सोडलं मौन

KL Rahul on his journey at LSG: आयपीएल २०२५ लिलावाआधी लखनौ सुपर जायंट्स संघाने गेल्या तीन हंगामात नेतृत्व केलेला कर्णधार केएल राहुलला रिलीज केले आहे. याबाबत आता केएल राहुलने मौन सोडले आहे.
KL Rahul
KL Rahul Sakal
Updated on

KL Rahul IPL : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा लिलाव रियाधमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या लिलावाआधी सर्व फ्रँचायझींनी आपापल्या संघात कायम केलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाने गेल्या तीन हंगामात नेतृत्व केलेला कर्णधार केएल राहुलला संघातून करारमुक्त केले आहे. त्यांनी निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, मोहसिन खान आणि आयुष बदोनी या पाच जणांना संघात कायम केले आहे.

KL Rahul
Gautam Gambhir: 'KL Rahul सारखा खेळाडू भारताला मिळाला हे भाग्य...' गंभीरची ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जोरदार बॅटिंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.