17 Six, 5 Fours! Mumbai Indians च्या फलंदाजाची वादळी खेळी; IPL Mega Auction पूर्वी बेक्कार फटकेबाजी

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२५च्या मेगा ऑक्शनच्या तोंडावर भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळतेय.
Vishnu Vinod
Vishnu Vinodesakal
Updated on

Mumbai Indians Vishnu Vinod : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी लवकरच मेगा ऑक्शन होण्याचा अंदाज आहे. BCCI येत्या १० दिवसांत रिटेशनबाबतचे नियम जाहीर करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार प्रत्येक फ्रँचायझीला किमान ६ खेळाडूंना रिटेन ( संघात कायम राखता) करण्याची मुभा दिली जाणार आहे. अशात या सहा जणांमध्ये आपला नंबर लागावा यासाठी खेळाडू कंबर कसून स्थानिक क्रिकेटमध्ये ताकद दाखवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.