Indian Premier League teams bidding for Hundred stake - इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चे मेगा ऑक्शन तोंडावर आहे. फ्रँचायझींना आपापल्या संघातील कोणत्या खेळाडूंना कायम राखायचे आहे, याची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत सोपवायची आहे. त्यामुळे कोणता संघ कोणत्या खेळाडूंना कायम राखतो, कोणाला बाहेर काढतो हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. आयपीएल लिलावाची तयारी सुरू असताना फ्रँचायझींची वेगळीच डिल सुरू आहे.