MUM vs MAH: Shardul Thakur ला आली लहर, केला कहर! ऋतुराज भोपळ्यावर आऊट, महाराष्ट्र १२६ धावांवर ऑल आऊट

Ranji Trophy 2024-25 : गतविजेत्या मुंबईला रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे त्यांना जेतेपद कायम राखण्यासाठी आता जोर लावावा लागणार आहे.
MUM vs MAH Ranji Trophy
MUM vs MAH Ranji Trophyesakal
Updated on

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy 2024 : मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्याला आजपासून सुरुवात झाली. दोन्ही संघांना यंदाच्या पर्वातील पहिल्या लढतीत अपयश आले आहे आणि त्यामुळे पुनरागमनासाठी ते जोर लावतील हे निश्चित आले. मात्र, सध्यातरी गतविजेत्या मुंबईचे पारडे जड असलेले दिसतेय. जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर ( Shardul thakur) याने महाराष्ट्राचे धाबे दणाणून सोडले आहे. त्याला मोहित अवस्थीची साथ मिळाली. महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड भोपळ्यावर तंबूत परतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.