Jemimah Rodrigues : वडिलांची 'चूक' अन् जेमिमा रॉड्रीग्जचे सदस्यत्व Khar Gymkhana club ने केलं रद्द

Jemimah Rodrigues News भारतीय महिला संघातील मधल्याफळीतील प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज मंगळवारी वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली.
Jemimah Rodrigues news
Jemimah Rodriguesesakal
Updated on

Jemimah Rodrigues: भारतीय महिला संघातील मधल्याफळीतील प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज ( Jemimah Rodrigues) मंगळवारी वेगळ्याच कारणावरून चर्चेत आली. मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखाना क्लबने ( Khar Gymkhana club ) तिचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जेमिमाच्या वडिलांनी तिला मिळालेल्या सदस्यत्वचा वापर 'धार्मिक कृत्या'साठी केल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.