On This Day: हातात आलेली नोकरी सोडून क्रिकेटची निवड करणारा इंजिनियर R Ashwin; जाणून घ्या त्याचे खास रेकॉर्ड

R Ashwin Birthday: आर अश्विन फिरकीपटू कसा बनला आणि त्याच्या खास विक्रमांबद्दल जाणून घ्या.
R Ashwin
R AshwinSakal
Updated on

On This Day R Ashwin is Born: भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन मंगळवारी (१७ सप्टेंबर) ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनने त्याच्या कारकि‍र्दीत भारताला अनेक अविस्मरणीय कसोटी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

तो आयसीसी क्रमवारीत कसोटीमध्ये अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे, इतकेच नाही तर अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्येही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अश्विनने त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीची सुरुवात खरंतर एक फलंदाज म्हणून केली होती. तो सलामीला फलंदाजीही करायचा. पण एकदा त्याला मोठी दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याच्या आईने त्याला गोलंदाजीकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी करायला सुरुवात केली.

R Ashwin
R Ashwin: रोहित शर्माची कॅप्टन्सीचं धोनी-विराटपेक्षा वेगळेपण काय? अश्विनने सांगितला फरक
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.