AUS vs PAK ODI: पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय! भारत, इंग्लंड, न्यूझीलंडलाही न जमलेला पराक्रम केला

Pakistan ODI Series win in Australia: पाकिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यांच मायदेशात वनडे मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला. याशिवाय पाकिस्तानने मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Pakistan Cricket
Pakistan CricketSakal
Updated on

Australia vs Pakistan ODI Series: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारी इतिहास रचला आहे. पाकिस्तानने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात ८ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांची वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

त्यामुळे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियामध्ये वनडे मालिका जिंकण्यात तब्बल २२ वर्षांनी यश मिळवलं. यापूर्वी पाकिस्तानने २००२ साली ऑस्ट्रेलियामध्ये वनडे मालिका जिंकली होती. इतकंच नाही, तर या मालिका विजयासह पाकिस्तानने भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज सारख्या बलाढ्य संघांनाही न जमलेला कारनामाही करून दाखवला आहे.

Pakistan Cricket
IND vs AUS 1st Test: २५ वर्षीय फलंदाज टीम इंडियाची झोप उडवणार; ऑस्ट्रेलियाने जाहीर केला १३ सदस्यीय तगडा संघ
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.