Babar Azam Viral Video: कामगिरीच्या नावानं बोंब तरीही...; बाबर आझमकडून फॅन्ससोबत गैरवर्तवणूक

Babar Azam Video: बाबर आझमचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात त्याने एका चाहत्याशी गैरवर्तन केल्याचे दिसत आहे.
Babar Azam Viral Video
Babar Azam Viral VideoSakal
Updated on

Babar Azam Viral Video: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. त्याला गेल्या काही महिन्यांपासून फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. नुकतीच मायदेशात बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही त्याची अत्यंत खराब कामगिरी झाली.

या मालिकेत पाकिस्तानला २-० असा पराभवही स्विकारावा लागला. अशातच बाबर आझम या मालिकेत एकही अर्धशतकही करू शकला नाही. त्याला ४ डावात अवघ्या ६४ धावाच करता आल्या. त्याने गेल्या १६ कसोटी डावात अर्धशतक केलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे.

Babar Azam Viral Video
Champions Trophy 2025 पूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी घडामोड; Babar Azam च्या हकालपट्टीचा प्लान तयार, संघातच प्रतिस्पर्धी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.