Shahid Afridi: आजोबा बनला तरी आफ्रिदीचे वय वाढतच नाही? खऱ्या वयाबद्दल स्वतःच केलेली पोलखोल

Shahid Afridi Real Age: नुकताच आजोबा झालेल्या शाहिद आफ्रिदीच्या खऱ्या वयाबाबत मोठा गोंधळ आहे. त्यानेच याबाबत मोठा खुलासा केला होता.
Shahid Afridi
Shahid AfridiSakal
Updated on

Shahid Afridi Age: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. तो २४ ऑगस्ट रोजी आजोबा झाला आहे. त्याची मुलगी अंशा आणि जावई व क्रिकेटपटू शाहिन आफ्रिदी यांना २४ ऑगस्टला पुत्ररत्न प्राप्ती झाली. याबद्दल त्याने त्याचा आनंदही व्यक्त केला.

त्याने याबाबत केलेल्या पोस्टमध्ये असंही लिहिलं होतं की 'मी क्रिकेट जगतातील सर्वात कमी वयात आजोबा झाल्याबद्दल मला माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून शुभेच्छा मिळत आहेत.' त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की नक्की आफ्रिदीच वय आहे तरी किती?

खरंतर त्याने त्याच्या वयाबाबत झालेल्या गोंधळाबद्दल त्याच्या आत्मचरित्रामध्ये माहिती दिली आहे. साल २०१९ मध्ये आफ्रिदीचे आत्मचरित्र 'गेम चेंजर' प्रदर्शित झाले होते.

Shahid Afridi
Shaheen Afridi Video: बाबा झाल्याचा आनंद! शाहिन आफ्रिदीनं विकेट घेत केलं अनोखं सेलिब्रेशन, तर सासऱ्याची भारी पोस्ट, Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.