PAK vs BAN: पाकिस्तानची ढिसाळ फिल्डिंग पुन्हा दिसली! तिघांनी प्रयत्न करूनही पहिल्याच चेंडूवर सोपा झेल सुटला, पाहा Video

Pakistan Fielding: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान डावाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानची ढिसाळ फिल्डिंग पाहायला मिळाली.
Pakistan vs Bangladesh
Pakistan vs BangladeshSakal
Updated on

Pakistan vs Banglandesh, 2nd Test: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात सध्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडी येथे सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानची कामगिरी पहिल्या सामन्यापेक्षा चांगली झाल्याचे दिसत आहे. मात्र या सामन्यात पाकिस्तानची ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले.

पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाची चर्चा क्रिकेटवर्तुळात वर्षानुवर्षांपासून होत आहे. अनेकदा त्यांच्या खेळाडूंकडून मोठ्या चुका झाल्याचे दिसते. आता अशीच एक चुक बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही दिसून आली.

Pakistan vs Bangladesh
PAK vs BAN, 1st Test: बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! यजमानांना त्यांच्याच घरात पाजलं पराभवाचं पाणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.