ENG vs PAK
ENG vs PAK Ben stokes esakal

PAK vs ENG 2nd Test : Noman Ali अन् Sajid Khan यांचा विक्रम,कसोटीत ५२ वर्षांनंतर मोठा पराक्रम!

Pak vs Eng 2nd Test : पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
Published on

Pakistan vs England 2nd Test Multan : पाकिस्तानने मुलतान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा इंग्लंडचा दुसरा डाव १४४ धावांवर गडगडला. घरच्या मैदानावर सलग ११ कसोटी सामन्यांत विजयाशिवाय राहिलेला पाकिस्तान अखेर १३४९ दिवसांनी जिंकला.

Loading content, please wait...