शाहीद आफ्रिदी आजोबा झाला; शाहीन-अंशा यांच्या घरी पाळणा हलला

Shaheen Afridi : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि पत्नी अंशा यांच्या घरी शनिवारी पाळणा हलला. आफ्रिदी-अंशा यांना मुलगा झाला.
Shaheen Afridi
Shaheen Afridiesakal
Updated on

Shaheen Afridi : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी हा बाबा झाला आणि माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आजोबा झाला. शाहीदची मुलगी अंशा हिचे आणि शाहीन यांचे सप्टेंबर २०२३ मध्ये लग्न झाले होते. शाहीन व अंशा हे एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आणि त्यांनी त्याचे नाव अली यार असे ठेवले आहे.

शाहीन सध्या रावळपिंडी येथे PAK विरुद्ध BAN पहिल्या कसोटीत पाकिस्तान संघाचा भाग आहे. बाळंतपणामुळे शाहीन बांगलादेश कसोटी सामन्यांना मुकू शकतो. त्याला पत्नीसोबत राहायचे असेल्यास त्याला आम्ही थोडी विश्रांती देऊ शकतो,” असे पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गिलेस्पी यांनी सांगितले. सप्टेंबर २०२३ मध्ये, अंशाने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी लग्न केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.