Rahul Dravid Video: 'तर इथंच IPL ...', राजस्थान रॉयल्सच्या मिटिंग रुममध्ये पोहचताच काय होती द्रविडची रिऍक्शन?

Rajasthan Royals: राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून राजस्थान रॉयल्सच्या मिटिंग रुममधील पहिल्या दिवसाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Rahul Dravid
Rahul DravidSakal
Updated on

Rahul Dravid Video: इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम साल २०२५ मध्ये खेळला जाणार आहे. पण त्याआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रँचायझीनेच तयारीला सुरूवात केली आहे. अशातच राजस्थान रॉयल्सने एक मोठी घोषणा केली.

राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. द्रविड हा फक्त एक यशस्वी खेळाडूच नाही, तर यशस्वी प्रशिक्षकही आहे. नुकतेच जूनच्या अखेरीस भारतीय संघाने द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकली आहे. २०१८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाने द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली वर्ल्ड कप जिंकला होता.

Rahul Dravid
Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडची घरवापसी! म्हणाला, ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर चॅलेंज हवं होतं अन्...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.