Rahul Dravid Son: समित द्रविड U19 टीम इंडियातील निवडीनंतर झाला व्यक्त; म्हणाला, 'मी या क्षणासाठी...'

Samit Dravid on Selected in U19 Team India: राहुल द्रविडचा मुलगा समित याची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली असून त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Samit Dravid
Samit DravidSakal
Updated on

U19 Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९वर्षांखालील मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या १९ वर्षांखालील संघात माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित याचीही निवड करण्यात आली.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ सप्टेंबरपासून वनडे आणि चार दिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठी समितचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

या निवडीनंतर समितबद्दल क्रिकेटवर्तुळात बरीच चर्चा सुरू झाली आहे. त्याने वयोगटातील क्रिकेट खेळताना बऱ्याचदा आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे.

Samit Dravid
SAMIT DRAVID IN INDIAN TEAM: राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय संघात निवड; थेट ऑस्ट्रेलियाला भिडणार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()