मुंबईने महाराष्ट्रावर दणदणीत विजय मिळवला, पण Bonus Point गमावला; जाणून घ्या Ranji Trophy Points System

Ranji Trophy 2024-25 : मुंबई क्रिकेट संघाने रणजी करंडक स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्र संघावर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
Mumbai Ranji
Mumbai Ranjiesakal
Updated on

Ranjo Trophy 2024-25 Points System : मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली. गतविजेत्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, परंतु महाराष्ट्र संघाविरुद्ध घरच्या मैदानावरील लढतीत त्यांनी बाजी मारली. महाराष्ट्राने विजयासाठी ७५ धावांचे ठेवलेले लक्ष्य मुंबईने ९ विकेट्स राखून सहज पार केले. पण, त्यांनी बोनस गुण मिळवण्याची संधी गमावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.