Ranji Trophy 2024: Cheteshwar Pujara चे १८वी डबल सेंच्युरी! हर्बट शटक्लिफ अन् मार्क रामप्रकाश यांचा विक्रम मोडला

Cheteshwar Pujara double hundred : भारतीय संघातील मधल्या फळीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १८व्या द्विशतकाची नोंद केली.
Cheteshwar pujara double hundred
Cheteshwar pujara double hundredesakal
Updated on

Ranji Trophy 2024-25 Saurashtra vs Chhattisgarh : सौराष्ट्रचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा ( cheteshwar Pujara) याने रणजी करंडक स्पर्धेत छत्तीसगड संघाविरुद्ध मैदान गाजवले. त्याने शतकाचे द्विशतकात रुपांतर करून हर्बट शटक्लिफ आणि मार्क रामप्रकाश आदी महान खेळाडूंचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.