Ranji Trophy 2024: Cheteshwar Pujara ने ६६वे शतक झळकावले, ब्रायन लाराला मागे टाकले; टीम इंडियाचे दार ठोठावले

Cheteshwar Pujara Century : भारतीय संघ कसोटीत अडखळत असताना चेतेश्वर पुजाराने रणजी करंडक स्पर्धेत आणखी एक शतक झळकावले आहे.
Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara esakal
Updated on

Ranji Trophy 2024-25 Saurashtra vs Chhattisgarh : भारतीय संघाला पहिल्या कसोटीत न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ ४६ धावांवर तंबूत परतल्यानंतर दुसऱ्या डावात सर्फराज खान, ऋषभ पंत यांनी संघाला सावरले. पण, त्यांना विजयासाठी पुरेशी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय फलंदाज अपयशी ठरत असताना अनुभवी चेतेश्वर पुजारा रणजी करंडक स्पर्धा गाजवतोय. सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतेश्वरने छत्तीसगड संघाविरुद्ध शतक झळकावून महान फलंदाज ब्रायन लारा याचा विक्रम मोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.