Ranji Trophy 2024: ६०००+ धावा अन् ४००+ विकेट्स; असा पराक्रम करणारा पहिला भारतीय, पण टीम इंडियात संधी नाही

Ranji Trophy Jalaj Saxena Records : रणजी करडंक स्पर्धेत केरळ संघाकडून खेळणाऱ्या जलाज सक्सेना याने ऐतिहासिक कामगिरी केली.
legend Jalaj Saxena
legend Jalaj Saxena esakal
Updated on

Domestic legend Jalaj Saxena : देशांतर्गत स्पर्धेतील दिग्गज खेळाडूंमध्ये मोडल्या जाणाऱ्या जलाज सक्सेना याने बुधवारी रणजी करंडक स्पर्धेत ऐतिहासिक भरारी घेतली. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात ६००० हून अधिक धावा आणि ४०० हून अधिक विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. केरळ विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातल्या या लढतीत जलाजने हा टप्पा ओलांडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()