21 Fours, 8 Sixes: RCB ने ज्याला दाखवला 'ठेंगा', त्यानेच दाखवला 'इंगा'; दोनशेपार धावांवर अजूनही खेळतोय, गोलंदाजांना बदडतोय

IPL 2025 Auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये फ्रँचायझीने आपल्यावर सर्वाधिक बोली लावावी यासाठी सर्वच खेळाडू आपला दम दाखवत आहेत.
Mahipal Lomror
Mahipal Lomroresakal
Updated on

Ranji Trophy 2024 Mahipal Lomror: इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५च्या मेगा ऑक्शनची तारीख जवळ आली आहे. २४ व २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे लिलाव पार पडणार आहे. लिलावापूर्वी १० फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंनी एकूण संख्या ४६ आहे आणि त्यांच्यासाठी ५५८.५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता उर्वरित २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझींच्या पर्समध्ये ६४१.५ कोटी आहेत. आयपीएल मेगा लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंनी ( ११६५ भारतीय आणि ४०९परदेशी) नावं नोंदवली आहेत. या यादीत ३२० कॅप्ड, १२२४ अनकॅप्ड खेळाडू आणि संलग्न राष्ट्राच्या ३० खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे IPL 2025 Mega Auction पूर्वी सर्व खेळाडू आपली ताकद दाखवून फ्रँचायझीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.