पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Ravi Shastri Funny reaction to a fan eating ice cream: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एका आईसक्रीम खाणाऱ्या प्रेक्षकाला पाहून रवी शास्त्रींनी गमतीशीर कमेंटस केल्याचे ऐकू येत आहे.
Ravi Shastri
India vs New Zealand 1st test Viral VideoSakal
Updated on

India vs New Zealand 1st test: भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना बंगळुरूला सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघानं पहिल्या डावात वर्चस्व ठेवलं आहे. न्यूझीलंडने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ३५६ धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरले.

पहिल्या डावातील खराब कामगिरी विसरून भारताकडून दुसऱ्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने शानदार करून दिली होती. याचदरम्यान एक मजेशीर घटना सामन्यात घडली.

Ravi Shastri
IND vs NZ: रचिन रविंद्र भारताला नडला! आपल्याच मुळगावी कुटुंबासमोर ठोकली दुसरी 'सेंच्युरी'
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.