Riyan Parag चा पारा चढला, ऋषभ पंतने झेल घेताच संतापला; पाहा नेमकं घडलं तरी काय

Riyan Paray Wicket: दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान रियान परागला स्वत:ची विकेट गमावल्यानंतर राग अनावर झाला होता.
Riyan Parag Wicket
Riyan Parag WicketSakal
Updated on

Duleep Trophy, India A vs India B: भारतात सध्या दुलीप ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने सुरू आहे. या पहिल्या फेरीत इंडिया ए विरुद्ध इंडिया बी संघात सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी रियान परागला राग अनावर झाल्याचे दिसून आले.

झाले असे की या सामन्यात इंडिया एकडून पराग तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. तो चांगल्या लयीत दिसत होता दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा तो २७ धावांवर नाबाद होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीही त्याची लय चांगली दिसत होती. मात्र ३९ व्या षटकात तो गोंधळला आणि त्याने सोपी विकेट देऊन टाकली.

Riyan Parag Wicket
Riyan Parag: 'मी एवढ्या ट्रोलिंगसाठी पात्र नव्हतो, पण लोक...', भारतीय संघाकडून पदार्पणापूर्वी रियान झाला व्यक्त
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.